NGCPR TRAINING (DAY 1)
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल पळशी. ता. खंडाळा जि. सातारा. Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR) कार्यशाळा विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. प्रशिक्षणार्थी शिक्षक - श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक) मार्गदर्शक- १) सौ.क्रांती यार्दी मॅडम २) श्री.भरूचा सर ३) श्री.बडवे सर प्रस्तावना- आज मंगळवार दिनांक 11 जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये एनजीसीपीआर ची उद्दिष्टे संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. एन जी सी पी आर ची वैशिष्ट्ये विशद करण्यात आली. वैश्विक तापमान वाढ व जैवविविधतेचे संरक्षण या आगामी काळातील प्रश्नांविषयी सर्व प्रशिक्षणार्थींना अवगत करण्यात आले. वेळी सौ यादी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली....

Comments
Post a Comment