Posts

NGCPR कार्यशाळा दिनांक 01/08/2024

Image
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल पळशी. ता. खंडाळा जि. सातारा. Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR) कार्यशाळा - ठिकाण :- अजनुज फार्म  दिनांक :- 01/08/2024 विषय-  Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. प्रशिक्षणार्थी शिक्षक - श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक) मार्गदर्शक- १) सौ.क्रांती यार्दी मॅडम                २) श्री. कुंभार सर                ३) श्री. रवी रैनाक सर अहवाल -           गुरुवार  दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 10:00 ते 4:00 या वेळेमध्ये अजनुज फार्म येथे NGCPR  मार्फत  एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेची सुरुवात ही शिक्षकांच्या कृतियुक्त सहभागाने झाली. यामध्ये हवामान बदलासाठी कारणीभूत घटक   या विषयावर चर्चा करण्यात आली. वाढते नागरीकरण, वाढती वृक्षतोड, औद्योगिकीकरण तसेच विजेचा वाढता वापर हे घटक हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात याबाबत सखोल चर्चा करण्...

NGCPR TRAINING (DAY 2)

Image
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल पळशी. ता. खंडाळा जि. सातारा. Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR) कार्यशाळा (दिवस दुसरा) विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. (१२ जुलै २०२३) प्रशिक्षणार्थी शिक्षक- श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक) मार्गदर्शक- १) सौ.क्रांती यार्दी मॅडम         २) श्री. शिवम सर प्रस्तावना-       आज बुधवार दिनांक १२ जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले यावेळी सौ यार्दी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली. क्षेत्रभेट-      आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी NGCPR यांच्यामार्फत एका क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीदरम्यान गोदरेज कंपनीच्या स्वमालकीच्या जागेमधील जैवविविधतेचे दर्शन घेता आले. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती झ...

NGCPR TRAINING (DAY 1)

Image
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल पळशी. ता. खंडाळा जि. सातारा. Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR) कार्यशाळा विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. प्रशिक्षणार्थी शिक्षक - श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक) मार्गदर्शक- १) सौ.क्रांती यार्दी मॅडम         २) श्री.भरूचा सर         ३) श्री.बडवे सर प्रस्तावना-       आज मंगळवार दिनांक 11 जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये एनजीसीपीआर ची उद्दिष्टे संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. एन जी सी पी आर ची वैशिष्ट्ये विशद करण्यात आली. वैश्विक तापमान वाढ व जैवविविधतेचे संरक्षण या आगामी काळातील प्रश्नांविषयी सर्व प्रशिक्षणार्थींना अवगत करण्यात आले. वेळी सौ यादी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली....

Pineapple Peeling Machine

Image
" PINEAPPLE PEELING MACHINE"               Presenting very handy and useful creation called "PINEAPPLE PEELING MACHINE".Pineapple peeling is a very difficult job so that to overcome from this problem I made a simple machine that can easily peel the pineapple.For making this machine very simple things are required.it is a smart working machine.

Clock of Elements...

Image
              CHEMICAL ELEMENTAL CLOCK                                       For taluka  level science exhibition a new type of clock is prepared. the chemical elements having atomic no. 1 to 12 are used at the place of numbers in the clock.It is very exciting for students to read the clock in the form of chemical elements Students can tell the time in the form of elements. The clock helps students to memorise the atomik numbers of the periodic elements.                     A clock showing 24 hour format is also prepared like above method.learning with the hepl of such games is very interesting task for students.

Modern Periodic Table

Image
आधुनिक आवर्त सारणी प्रतिकृती